
महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार
असल्याचा निर्धार मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर येथील जाहीर सभेत बोलून दाखविला.
यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत, सोलापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार आ.राम सातपुते ,मनसेचे प्रशांत गिड्डे उपस्थित होते.
-
सोलापूर लोकसभा मतदारसंघात आ.राम सातपुते यांचा विजय निश्चित आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.